भरत जाधवचा रिल लाईफ मुलांसोबत भन्नाट डान्स | Bharat Jadhav Dance | Instagram Reels Video

2021-08-24 2

सध्या सोशल मीडियावर vaathi coming... हे चॅलेंज अगदी जोरात सुरु आहे. नेटकऱ्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच या चॅलेंजनं वेड लावलंय. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार मंडळी या गाण्यावर रिल व्हिडिओ बनवताना दिसतायेत. नुकताच अभिनेता भरत जाधवनं ही या गाण्यावर ताल धरत भन्नाट डान्स व्हिडिओ शेअर केलायं. या व्हिडिओत भरत जाधवच्या रिल लाईफ मुलांनी म्हणजेच मैना आणि मोरु यांनी चांगलीच साथ दिली आहे.

#Lokmatcnxfilmy #Bharatjadhav #InstagramReelsVideo #Sukhimansachasadara
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires